<$BlogRSDUrl$>

शनिवार, फ़रवरी 28, 2004

प्रतिज्ञा 

ज्याचा मला भरपुर अभिमान आहे त्या भारत देशासाठी ही प्रतिज्ञा...

भारत माझा देश आहे।
सारे भारतीय माझे बांधव आहेत।
माझ्या देशावर माझे प्रेम आहे।
माझ्या देशातल्या समृद्ध आणि
विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे।
त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता
माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन।
मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा
आणि वडीलधारया माणसांचा मान ठेवीन
आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन।
माझा देश आणि माझे देशबांधव
यांच्याशी निष्ठा राखण्याची
मी प्रतिज्ञा करीत आहे।
त्यांचे कल्याण आणि
त्यांची समृद्धी ह्यांतच माझे
सौख्य सामावले आहे।

शुक्रवार, फ़रवरी 27, 2004

स्वप्नात जगतो... 

तुला न पाहताही तुझ्याच विचारात हरवतो...तुला न पाहताही तुझ्याच विचारात हरवतो...
भरदिवसा... जागेपणी... दोन क्षण का होइना तुझ्याच स्वप्नात जगतो...

नमस्कार 

नमस्कार मंडळी, ही मराठी मधुन माझी प्रथम लेखणी आहे.

This page is powered by Blogger. Isn't yours?